Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन

Admin by Admin
April 3, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे एड. फारिया टिनवाला ॲन्ड असोसिएटस् या कार्यालयाचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथील प्रसिद्ध क्रिडा मार्गदर्शक  म. इक्बाल टिनवाला यांची कन्या अ‍ॅड. फारिया म. इक्बाल टिनवाला अ‍ॅन्ड असोसिएटस् या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व विधिज्ञ सन्मान सोहळा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. गृहराज्यमंत्री . सिध्दाराम म्हेत्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार  सचिन कल्याणशेट्टी,महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे चेअरमन  ॲड.राजेंद्र उमाप , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष . जन्मेंजयराजे भोसले,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष  महेश इंगळे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां  शुभहस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.                                                                     याप्रसंगी ज्येष्ठ नेते. सुरेश सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  दिलीप सिध्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य . मल्लिकार्जुन पाटील, आर पी आय अध्यक्ष  अविनाश मडिखांबे, पंचायत समितीचे माजी सदस्य  बाळासाहेब मोरे, अक्कलकोट शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रईस टिनवाला, सर्व पत्रकार बंधू, पुणे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व वकील मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार  जन्मेंजयराजे भोसले व  सिध्दाराम म्हेत्रे  यांच्या हस्ते करण्यात आले.                    
      सत्कारमूर्ती अ‍ॅड. फारिया टिनवाला हिचा सत्कार संस्थापक अध्यक्ष . जन्मेंजयराजे भोसले ,आमदार  सचिन  कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, चेअरमन . राजेंद्र उमाप यांच्या हस्ते शाल व स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आले व अ‍ॅड. फारिया हिला तिच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.        
 उदय सोनकांबळे यांनी अ‍ॅड. फारिया टिनवाला हिला संविधानाचे पुस्तक भेट देऊन तिला शुभेच्छा दिल्या. आले.   विशेष सन्मान म्हणून म.इक्बाल टिनवाला यांची दुसरी कन्या कु. अर्फिया टिनवाला हीची अक्कलकोट तालुक्यातील पहिली महिला राष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू म्हणून संस्थापक अध्यक्ष  जन्मेंजयराजे भोसले महाराज यांच्या हस्ते शाल व स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमास महेश  हिंडोळे,आनंद तानवडे,दयानंद बिडवे,प्रमोद कलशेट्टी, एड.शैलेश कोथमिरे, डॉ. संतोष मेहता, सेवानिवृत्त मुख्याध्यापक . सायबण्णा जाधव,रजाक सय्यद, नुरअहमद बागवान, सलीम बाग, अरुण जाधव,. नन्नूभाई कोरबू, प्रकाश सोनटक्के, इंगळे, रफिक नालबंद, गुलाब नालबंद विजयपुर, दत्ता कटारे, आबा सुरवसे, पाटील, रमेश जाधव, . नविद डांगे,. मुजाहिद टिनवाला, मजहर टिनवाला, . इरफान टिनवाला व इतर अनेक मान्यवरांनी अ‍ॅड. फारिया टिनवाला हिला आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. 
  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी . म. इक्बाल टिनवाला मित्र मंडळ,हितचिंतक, नातेवाईक, आप्तस्वकियांनी परिश्रम घेतले.                        कार्यक्रमाचे सूत्रसंचलन. प्रकाश सुरवसे, अ‍ॅड. स्मिता देशमुख यांनी केले.आभार प्रदर्शन अ‍ॅड. फारिया टिनवाला यांनी केले.
Previous Post

हन्नूर येथे हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत  संपन्न

Next Post

दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड

Admin

Admin

Next Post
दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड

दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697