शैक्षणिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने २९ विद्यार्थी नेट उत्तीर्ण

अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) विद्यापीठ अनुदान आयोग (यु जी सी ) नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्टीय परीक्षा संस्था ( एन टी ए) मार्फत राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा(नेट) डिसेंबर२०२४ ची परीक्षा ३ ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने ८५ विषयात २८० केंद्रावर परीक्षा घेण्यात आला होता.८ लाख विद्यार्थी परीक्षा दिलेत आणि या परीक्षेची निकाल २२ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला.
अक्कलकोट येथील धानय्या कौटगीमठ यांच्या मोफत नेट सेट मार्गदर्शन खाली यावेळी २९ विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झालेत. धानय दर कौटगीमठ रोज यु ट्यूब चॅनेल मार्फत एक तास नेट सेट परीक्षा बद्दल सविस्तर पणे मार्गदर्शन देत आहेत. इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषेत मार्गदर्शन करीत आहेत. आता पर्यंत ९८७ विद्यार्थी सेट नेट पेट आणि टी ई टी उत्तीर्ण झालेत
डिसेंबर नेट परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी
१. प्रा द्यामवा हिरेमनी ( जे आर एफ , कन्नड , बागलकोट )२.प्रा शकुंतला कटगी ( ,कन्नड ,गदग )
३.प्रा हणमंत बी ( ,कन्नड ,धारवाढ )
४. प्रा विष्णू मुसळे ( इतिहास ,रायगड )
५. प्रा वेंकटेश पेचफुले ( शिक्षण शास्त्र , परभणी )
६.प्रा शिल्पा एच ( कन्नड ,हंपी )७.प्रा शरणाप्पा पाटील ( इतिहास ,हावेरी )
८. प्रा आनंद करभारी ( इंग्रजी , रायचूर )
९.प्रा रंजिता चव्हाण ( ग्रंथालय , विजयपूर )
१०. प्रा सुरेश आर ( इंग्रजी , यादगिरी )
११. प्रा अरूण कुमार जी ( कॉमर्स , बल्लारी )
१२. प्रा श्रीदेवी पी जी ( इंग्रजी ,धारवाढ )
१२.प्रा मंजुळा ( कन्नड , हुबळी )१३.प्रा प्रियंका ( लायब्ररी , शिवमोग )१४. प्रा मंजेश जी ( कन्नड , बेंगलोर )१५.प्रा गोविंद यादव ( पेट जर्नालिझम ,परभणी )१६.प्रा पांडुरंग बेर्डे ( पेट मराठी , सिधुदुर्ग )
१७.प्रा इमाम हुसेन ( पेट ,इतिहास ,कोप्पळ )
१८.प्रा पल्लवी बनसोडे ( पेट इंग्रजी ,रत्नागिरी )
१९.प्रा माधुरी भोकारे ( अर्थशास्त्र ,रत्नागिरी )
२०.प्रा ज्योती चव्हाण ( कन्नड )२१. प्रा सुनीता फुले ( इंग्रजी ,रायगड )२२.प्रा प्रवीण गुरव ( पेट ,कन्नड )
२३.प्रा वैभव आंबेकर ( पेट कॉम्प्युटर सायन्स ,बेळगाव )२४.प्रा आनंद अपोजी ( पेट इंग्रजी ,रायचूर )२५.प्रा इलाही इनामदार ( पेट ,इंग्रजी ,सांगली )
२६.प्रा ज्योती ठाकरे ( पेट ,शिक्षण शास्त्र , सातारा )
२७.प्रा कमल रुगे ( इंग्रजी ,सोलापूर )
२८. प्रा इमाम हुसेन ( इतिहास ,कोप्पळ )
२९.प्रा मेहबुबा ( कन्नड , मंगरूळ )