Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण्याची मागणी 

Admin by Admin
February 25, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण्याची मागणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोड परिसरातील रस्ता रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली असून अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट शहरातील बासलेगाव रस्ता हा अरुंद असून या रस्त्यावरून जड  वाहनांची वर्दळ वाढली आहे. हजरत शेख नुरोद्दीन बाबा दर्गासमोरील रस्ता हा अरुंद असल्याने दोन मोठी वाहने या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. तसेच दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून बासलेगाव रस्त्यावरून जावे लागत आहे. बासलेगाव रस्त्यावरील परिसरात लोक वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या ही वाढली आहे. वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता रस्ते अपघात टाळण्यासाठी बसले गाव रस्त्याचे रुंदीकरण करून वाहन चालकांना तसेच नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Previous Post

भारतीय बौद्ध महासभा शाखा सोलापूर  तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

Next Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने २९ विद्यार्थी नेट उत्तीर्ण 

Admin

Admin

Next Post
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने २९ विद्यार्थी नेट उत्तीर्ण 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने २९ विद्यार्थी नेट उत्तीर्ण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697