Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस गावातील मच्छिंद्र गायकवाड बेपत्ता

Admin by Admin
February 4, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस गावातील मच्छिंद्र गायकवाड बेपत्ता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस गावातील माजी पोलीस पाटील वयोवृद्ध व्यक्ती मच्छिंद्र मलकप्पा गायकवाड (वय ७६ वर्षे )हे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता त्यांचा मोठा मुलगा भीमा गायकवाड राहणार मुंबई यांच्याकडे जात आहे असे सांगून मुंबईला गेले आहेत. मच्छिंद्र गायकवाड हे मुंबईला त्यांच्या मुलाकडे गेले नाहीत तसेच ते अद्याप घरी आले नाहीत. या प्रकरणी वयोवृद्ध मच्छिंद्र गायकवाड हे हरवल्याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सदरील व्यक्ती कोणास आढळल्यास ९८६०७८४७५१ ,९१७२१२४३४५ ,७०४०४०१९५८ ,८६९८८५९६४२ या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Oplus_131072
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस कडून पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार 

Next Post

अक्कलकोट संस्थान चा इतिहास प्रेरणादायी –  डॉ मंजिरी कुलकर्णी 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट संस्थान चा इतिहास प्रेरणादायी –    डॉ मंजिरी कुलकर्णी 

अक्कलकोट संस्थान चा इतिहास प्रेरणादायी -  डॉ मंजिरी कुलकर्णी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697