सामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस कडून पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार 

अक्कलकोट (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य पीरपाशा पिरजादे , प्रगतशील शेतकरी शिवानंद बिराजदार ,भीमाशंकर घटकांबळे आदींच्या हस्ते पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा फेटा बांधून शाल ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार नंदकुमार जगदाळे पत्रकार रमेश भंडारी , भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष दत्ता कांबळे गौतम गायकवाड मोहन बंदीछोडे निरंजन माने आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button