सामाजिक

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महिला विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी वैशाली हावनूर यांची निवड 

 

अक्कलकोट (प्रतिनिधी ) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला विभागाच्या उपाध्यक्षपदी वैशाली हावनूर यांची निवड करण्यात आली .
या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिले आहे. सदरची निवड ही दिनांक १ डिसेंबर २०२४ चे पुढील तीन वर्षापर्यंत राहणार आहे. शिवसेना अक्कलकोट शहर महिला आघाडीच्या शहर प्रमुख म्हणून वैशाली हावनूर या कार्यरत आहेत. महिलांच्या विविध प्रश्नावर वैशाली हावनूर यानी आवाज उठवण्याच्या काम केले आहे .या निवडीबद्दल वैशाली हावनूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button