Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

Admin by Admin
November 15, 2024
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ): मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही. तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते. आता मतदार संघाचा विकास करणे हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे. जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले.
सोलापूर दक्षिण मतदार संघात विजापूर रोड शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता परिवर्तन हवे आहे, प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी साडेआठ वाजता रेवणसिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरूनगर कमला नगर सुशील नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली. 
पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार स्वागत करत होते. उमेदवार महादेव कोगनूरे हे सर्व बंधू-भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते.
Previous Post

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पायी चालणाऱ्या भाविकांसाठी .संतोषकुमार इंगळे यांच्यातर्फे चहा, पाणी आणि नाष्टाची विशेष सोय

Next Post

पतीच्या प्रचारार्थ सरसावल्या सुरेखाताई इंगळे 

Admin

Admin

Next Post
पतीच्या प्रचारार्थ सरसावल्या सुरेखाताई इंगळे 

पतीच्या प्रचारार्थ सरसावल्या सुरेखाताई इंगळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156447
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697