महाराष्ट्र
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाई इंग्लिश मीडियम स्कूल नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

नायगाव (- सय्यद अजिम नरसीकर )
नायगाव तालुक्यातील नरसी जुनेगाव येथील प्रसिद्ध राजाई इंग्लिश मीडियम स्कूल येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी लोक मान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न यावेळेस प्रमुख उपस्थितीत राजाई इंग्लिश मीडियम स्कूल चे संचालक व मुख्याध्यापक सुभाष विश्वनाथराव कोकणे .शिक्षक मंगेश सर. तसेच शिक्षिका. विध्या पवळे मॅडम . रुक्मिणी बाई कोकणे मॅडम सीमाताई तळणे मॅडम वैशालीताई गाडगे मॅडम अर्चना चोंडी कर मॅडम .पत्रकार सय्यद अजिम हुसेनसाब. शाळेतील विद्यार्थी. सेवक अदी जन उपस्थितीत होते,