Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा शहर कडकडीत बंद

Admin by Admin
September 22, 2024
in सोलापूर
0
करमाळा शहर कडकडीत बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख )मराठा संघर्ष योद्धा यांच्या आमरण उपोषणास करमाळा येथे  पाठिंबा  देण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करमाळा शहरामधून सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून व अभिवादन करून सकल मराठा समाज करमाळा शहर कडकडीत बंद करून सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्यावतीने तहसील कार्यालय करमाळा येथे निवेदन देण्यात आले .
यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील मराठा व बहुजन बांधव यांनी दोन हजार मोटरसायकल रॅली काढत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला .

मनोज दादा जरांगे यांच्याच मार्गदर्शनाखाली इथून पुढे वाटचाल करणार असल्याचेही बांधवांकडून जाहीर करण्यात आले .

Previous Post

सोनपेठ कडकडीत बंद , सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठींबा

Next Post

मुस्लिम समाज धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी

Admin

Admin

Next Post
मुस्लिम समाज धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी

मुस्लिम समाज धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697