Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोनपेठ कडकडीत बंद , सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठींबा

Admin by Admin
September 22, 2024
in महाराष्ट्र
0
सोनपेठ कडकडीत बंद , सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठींबा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोनपेठ / परभणी ( मंजुर मुल्ला )अंतरवेली सराटी ह्या गावी मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी दिनांक 22 सप्टेंबर रविवार रोजी सोनपेठ शहर बंद ठेवण्याचे आव्हान सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले होते.
सकल मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून सकल मराठा समाज सोनपेठ च्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल. मेडिकल वागडता कापड दुकान असोसिएशन. किराणा दुकान असोसिएशन. हॉटेल असोसिएशन. पान स्टॉल असोसिएशन आणि भाजी विक्रेता आणि इतर छोट्या व्यवस्या कारणाऱ्या व्यापाऱ्याने आपापली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षणासाठी पुन्हा बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून शंभर टक्के शहर कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला. बंद प्रसंगी सोनपेठ पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त लावला होता.

Previous Post

माजलगावात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात ! विश्र्वशांतीसाठी प्रार्थना. मिरवणुकीत हजारो तरुणांचा सहभाग

Next Post

करमाळा शहर कडकडीत बंद

Admin

Admin

Next Post
करमाळा शहर कडकडीत बंद

करमाळा शहर कडकडीत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697