Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुस्लिम समाज धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी

Admin by Admin
September 22, 2024
in महाराष्ट्र
0
मुस्लिम समाज धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( अजिम नरसीकर )नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथे ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ च्या अनुषंगाने ‘जुलूस ए मोहम्मदी’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जुलूसमध्ये (मिरवणुकीत) लहान मुले,मुली,युवक व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे.दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दि.22 सप्टेंबर 2024 रोजी नायगांव बाजार येथे ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करून ‘जुलूस ए मोहम्मदी’ मध्ये ‘नारे तकबीर अल्हाह हू अकबर’ च्या जयघोष करत गावात हर्षोल्लासात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ,नरसी, खैरगाव,पिपलगाव,देगाव,घुंगराळा,लालवंडी कोलंबी,दत्तनगर,अझहरी नगर ,मुल्ला गली ,विठ्ठल नगर आजूबाजूच्या परिसरातील असंख्य मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सामील झाले होते, यावेळी, काँग्रेस नेते तथा नगरपंचायत उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण, हणमंत चव्हाण, केशवराव चव्हाण,मणीक चव्हाण, पत्रकार शेख आरीफ रसूलसाब, पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब,यांनी नायगाव येथील जुलूस ला भेट देऊन मुस्लिम बांधवांना ‘ईद-ए-मिलादुन्नबी शुभेच्छा दिल्या तर जुलूस कमेटीच्या वतीने नायगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुभार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सय्यद रहीम शेठ, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख हाजी लतीफ साब,काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई, पत्रकार करीम चाऊस,जुनेद पठाण ,सय्यद भाई मुल्ला,हाजी तोफिक बागवान, शेख इसाभाई,मुजाहिद सिद्दिकी,सय्यद फयाज सेठ ,मुहीब शेठ कच्ची,आयुब फकीर साहब ,सय्यद सिकंदर,नयूम भाईसेकर ,माजिद हळदेकर,आसिफ सरदार,अंजार बिलोलीकर,अबू बकर मुस्तजर,आदम रहीमतुल, हाजी चांदसाब कोलंबीकर,शेख नजीर टेलर,बाबू जिलानी साब शेख गैस मुल्ला,चाँद कोलंबीकर ,जाफर जलाल साब,शेख फयाज मुल्ला , शेख दाऊद इब्राहिमसाब, सय्यद एजास सेठ,शेख जमिल कोलंबीकर,वसीम पठाण, रियाज खुरेशी,दत्तनगर येथील युनूस समदानी , नगरसेवक शेख शकील नजीरसाब,पिपलगाव येथील, मौलाना गुलाम नबीसाब,मौलासाब खूरेशी, मोहीयोदीन साब,खैरगाव सय्यद चाँदसाब चाऊस,देगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शेख इमाम जियाओदीन ,शेख हाजीपाशा महम्मद, शेख सोनू खाजासाब, शेख सलावोदी बशीर साब,मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होती.यावेळी नायगाव येथील शेळगाव रोड येथील विठ्ठल नगर चे मुस्लिम युवकांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त लाडू करून आनंद व्यक्त केला यावेळेस प्रमुख उपस्थितीत सय्यद फयाज सेठ,खदीर बागवान, शेख नसीब, आसिफ सरदार पटेल,सय्यद आयुब सर ,शेख मोसिन, शेख फयाज ,आवेज पटेल,शेख सैलानी,शेख आरबाज ,शेख आझम, आदील सिद्दीकी,शेख गफार कोलंबीकर, शेख आझहर,सय्यद लाल,तसेच नायगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुभार साहेब चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होतो,

Previous Post

करमाळा शहर कडकडीत बंद

Next Post

सतर्क राहा सावधान रहा

Admin

Admin

Next Post
सतर्क राहा सावधान रहा

सतर्क राहा सावधान रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697