Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू

Admin by Admin
September 14, 2024
in सोलापूर
0
दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे शिवारात इलेक्ट्रीक पोलचे तारेचे विद्युत करंट लागुन शेतकरी  पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी  साडे सात वाजता घडली. या घटनेची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , दि.14/09/2024रोजी सकाळी 07.30 वा. चे सुमारास दहिटणे गावाचे शिवारात ता. अक्कलकोट

येथील अंबादास चौडप्पा साळुंखे वय 57 वर्ष व  कलावती अंबादास साळुंखे वय 49 वर्ष रा. दहिटणे ता.अक्कलकोट हे  राहते घराचे पाठीमागील इलेक्ट्रीक पोलचे तारेचे विद्युत करंट लागुन बेशुध्दावस्थेत पडल्याने त्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.   सकाळी  11.00 वा.मयत झाल्याचे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील  डॉक्टरांनी सांगीतले . दहिटणे येथील पती पत्नी यांचा विद्यत शॉक लागून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.

या घटनेची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून  पुढील चौकशी पोहेकॉ कलशेट्टी करत आहेत. 

Previous Post

लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज

Next Post

आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्यानी वेधले लक्ष ! अक्कलकोट शहर तालुक्यात मोठ्या गणेश मुर्त्या बसविण्याकडे वाढला कल !

Admin

Admin

Next Post
आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्यानी वेधले लक्ष ! अक्कलकोट शहर तालुक्यात मोठ्या गणेश मुर्त्या बसविण्याकडे वाढला कल !

आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्यानी वेधले लक्ष ! अक्कलकोट शहर तालुक्यात मोठ्या गणेश मुर्त्या बसविण्याकडे वाढला कल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697