सामाजिक

जालना जिल्ह्यातील अनंत कुलकर्णी डी .वाय.एस.पी व त्यांच्या साथीदारानां निलंबित करा

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी केली मागणी
परंडा / धाराशिव ( फारूक शेख )माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी मुख्यमंत्री व . जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे. पोलीस अधीक्षक धाराशिव. तहसीलदार तहसील कार्यालय परंडा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परंडा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले .

या निवेदनात असे म्हटले आहे की जालना जिल्ह्यातील शेतकरी चौधरी हे लोकशाही मार्गाने चालले होते. त्यांनी प्रशासनाला निवेदन दिलेले होते. त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे चौधरी यांनी १५ ऑगस्ट दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता .
चौधरी हे पालकमंत्री यांना भेटण्यासाठी जाणार होते.

चौधरी हे निवेदन देऊन
आत्मदहन करण्यासाठी गेले असता डी वाय एस पी आनंत कुलकर्णी यांनी व त्यांच्या साथीदारांनी धरलेले.
होते व आनंत कुलकर्णी यांनी पाठीमागून जाऊन त्यांना फिल्मी स्टाईल मध्ये बुटाचे लाथ घातली . ही बाब गंभीर आहे . तरी  मुख्यमंत्री  यांनी डी .वाय .एस.
पी .आनंत कुलकर्णी व त्याचे साथीदारांना लाथा घालून तात्काळ निलंबन करून त्यांचे खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
कारवाई नाही झाली तर माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ यांच्याकडून आंदोलन करण्यात येईल
असे निवेदनात म्हटले आहे.
जालना जिल्हात चौधरी हे लोकशाही मार्गाने शासनाकडे  न्याय मागत होता .
चौधरी यानी आदोलन करण्यासाठी शासनाकडे कळविले होती की मला न्याय नाही मिळाले तर .मि दि . १५ आगष्ट रोजी आत्मदहन करनार असून . चौधरी यांनी निवेदन द्वारे कळवून देखील डी वाय एस पी आनंत कुलकर्णी व त्याचे साथीदार भर चौकात बुटासहित लाथ घातली. मा .गृहमंत्री यांना मला एवढेच सांगायचे आहे की डी वाय एस पी आनंत कुलकर्णी व त्यांच्या साथीदाराला . यांना भर चौकात उभे करून त्यांना पण लाथ घाला व त्यांना निलंबित करा त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन म्हटले आहे.
या निवेदनावर फारुख शेख. कानिफनाथ सरपने .जमीर शिकलकर. फारूक मुलानी. शिवाजी करळे. प्रशांत नांगरे. अमित आगरकर. किशोरी येवारे . असलम पल्ला.इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button