शैक्षणिक

अक्कलकोट चे शिक्षक  धानय्य कौटगीमठ ७७ वी परीक्षा उत्तीर्ण

अक्कलकोट ( प्रतिनिधी )  के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्य कौटगीमठ यांनी आज केंद्रीय शिक्षक पात्रता  सी टी ई टी जुलै २०२४ परीक्षा उत्तीर्ण  झाले.
७ जुलै २०२४ रोजी  सी टी ई टी परीक्षा घेण्यात आला होता.याची निकाल आज ३१ जुलै २०२४ रोजी म्हणजे  अवघ्या २४  दिवसात निकाल जाहीर करण्यात आला आहे .धानय्य  सरांनी या पळ परीक्षेत पेपर ला १५० पैकी ९९ गुण घेऊन    ६६% टक्के आणि पेपर २ सामाजिक शास्त्र विषयात १५०पैकी ९१  गुण घेऊन ६०.%  टक्क्यांनी दोन परीक्षा उत्तीर्ण  होत।सलगपणे ७७ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
देशातील  विविध राज्यातील सेट ,नेट ,टी ई टी परीक्षा उत्तीर्ण  होऊन ,स्वतः ला मिळालेल्या ज्ञानाचा ,अनुभवाचं।इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने   यु ट्यूब मार्फत धानय्य सरानी मोफत मार्गदर्शन करीत आहे.आता पर्यंत ७०२ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button