Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावास  खा. प्रणिती शिंदे यांची भेट 

Admin by Admin
August 27, 2026
in राजकीय
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट:- (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्याच्या खा. प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील डोंबर जवळगे , नन्हेगाव गावास भेट देऊन बुधवारी दौरा केला.
    अक्कलकोट तालक्यातील गावभेट दौऱ्यासाठी खा.प्रणिती शिंदे सह  काका पाटील यांनी नन्हेगांव व डोंबर जवळगे गावास  भेट दिली.त्यावेळी उपस्थित नागरिक सरपंच , माझी सरपंच ग्रामपंचायत सदस्या सह परिसरातील हन्नुर, पितापुर, दहिटणेवाडी, बऱ्हाणपूर येथील जनतेच्या व  कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व विकासाकामावर खासदार प्रणिती शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच निवेदने स्वीकारली. याप्रसंगी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी तूम्ही कामे आणा मी काम करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले. रामपूर दिंडुर मार्गे डोंबर जवळगेस उजनीचे मिळणे कामी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन जकिकोरे, हर्षदीप गायकवाड यांनी शेतकरी व नागरिकांच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे प्रमुख मागणी केली.या गावभेट दौऱ्यास परिसरातील हजरत पटेल , रहीम फुलारी, राजू पाटील, संजय घोडके, प्रविण हताळे , मल्लिनाथ बंडगर ,अनिल उकरांडे, शिवानंद पाटील, शंबु अकतनाळ, तिपण्णा हेगडे, रेवणाशिध्द तळवार, समर्थ भरमशेट्टी आदीसह ग्रामस्थ उपस्थीत होते.
Previous Post

नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला अचानक भीषण महापूर 

Next Post

अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावास खा. प्रणिती शिंदे यांची भेट

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावास खा. प्रणिती शिंदे यांची भेट

अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावास खा. प्रणिती शिंदे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156451
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697