Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विजेता

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
November 9, 2025
in शैक्षणिक
0
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विजेता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( प्रतिनिधी ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा कबड्डी मुली संघाने जिल्हात प्रथम मिळविला आहे. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा युवक सेवक संचालनालय महाराष्ट्र
राज्य अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम सोलापूर या ठिकाणी करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळाच्या १९वर्षे वयोगट मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले.अंतिम फेरीमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने बलाढ्य अशा पंढरपूर संघाला धुळ चारत ११ गुणांनी विजय मिळवले व यशस्वी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यामध्ये कु.प्रगती वायदंडे , कु.साक्षी गोरे व कु.ऐश्वर्या गोरे यांनी उत्कृष्ट खेळ करत हे यश खेचुन आणले.
या संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा.रामकुमार काळे व करमाळा तालुका कबड्डी कोच . नवनाथ माने, तालुक्यातील वरिष्ट क्रीडा शिक्षक बाळासाहेब भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा.विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना एम एस सी बँकेकडे असलेले‌ रक्कम मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने संचालक ॲड. राहुल सावंत व ज्येष्ठ संचालक डॉ.हरिदास केवारे यांचा सत्कार

Next Post

‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर

'फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला'; ओबीसींनी 'त्या' तीन पक्षांना मतदान करू नका - ॲड प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158366
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697