Friday, August 28, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नागनहळळी आश्रम शाळेकडून राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार

Admin by Admin
August 29, 2025
in सामाजिक
0
नागनहळळी आश्रम शाळेकडून राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट (प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागनहळळी आश्रम शाळेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. नागनहळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांच्या हस्ते राजाभाऊ सरवदे यांचा फेटा बांधून , शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश सरवदे, महेश शिर्के , सुग्रीव जेटीथोर आदींसह रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ सरवदे यांनी नागनहळळी आश्रम शाळेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त केले.

Previous Post

आय.पी.एस अंजना कृष्णा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व- डाॅ.प्रचिती पुंडे

Next Post

आपल्या पुर्वाजांचे बलीदान  यांचे स्मृती आठवण्यासाठी गडकिल्ले पहावेत – विनायक खोत

Admin

Admin

Next Post
आपल्या पुर्वाजांचे बलीदान  यांचे स्मृती आठवण्यासाठी गडकिल्ले पहावेत – विनायक खोत

आपल्या पुर्वाजांचे बलीदान  यांचे स्मृती आठवण्यासाठी गडकिल्ले पहावेत - विनायक खोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156533
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697