Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी – वंचितची मागणी

Admin by Admin
July 26, 2025
in सोलापूर
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी – वंचितची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी शहर जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज बांधव, बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
मिरवणुकीतसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील घडामोडी तसेच त्यांनी लिहिलेले साहित्य याचे प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात म्हणून या मिरवणुकीला मोठे स्वरूप प्राप्त होते.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार , मातंग समाजातील युवा नेते शहर प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब रणदिवे , महासचिव विनोद इंगळे ,उपाध्यक्ष रोहित लालसरे, विक्रांत गायकवाड श्रीनिवास सांगेपाग, रवी म्हेत्रे मल्लिकार्जुन हिरेमठ ,शरीफ शेख आदी उपस्थित होते.

Previous Post

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरू

Next Post

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

Admin

Admin

Next Post
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697