Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

Admin by Admin
June 26, 2025
in सोलापूर
0
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव .विलासराव घुमरे (सर ), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, याप्रसंगी प्रमुख वक्त्या प्राध्यापिका.सुजाता भोरे, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक हे मान्यवर उपस्थित होते.राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.सुजाता भोरे यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक,सामाजिक, राजकीय व शेती विषयीचे विचार थोडक्यात मांडले. त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट वेगवेगळ्या उदाहरणातून मांडला. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांसारखे प्रत्येकाने आपल्या कामात तत्पर राहून काम केले तर राजर्षी शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मराठी विभागाचे प्रमुख प्रा.नितीन तळपाडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एम.डी. जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ विभागाचे अर्थशास्त्र प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि विदयार्थी उपस्थित होते.

Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज 

Next Post

महत्वाच्या बातम्या

Admin

Admin

Next Post
महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697