Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुथा अबॅकस अकॅडमी ची गरुड झेप……. आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Admin by Admin
February 9, 2025
in शैक्षणिक
0
मुथा अबॅकस अकॅडमी ची गरुड झेप……. आंतरराष्ट्रीय स्तरावर…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा . ( आयुब शेख ).दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत ऑफलाइन आंतराष्ट्रीय अबॅकस व वैदिक maths स्पर्धेत एकूण 23 देशासह 3000+ विद्यार्थ्यांनी विविध लेवल मधून परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा सरांनी त्यांच्या प्रास्तविकामध्ये अबॅकस वैदिक मॅच आपल्याला उज्वल यश भविष्यामध्ये मिळवण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होतो व लहान वयात विद्यार्थ्यांचा मेंदूचा विकास जास्तीत जास्त विद्यार्थी अबॅकस चे नॉलेज घेतल्यानंतर त्यांचा मेंदू कॅल्क्युलेटर पेक्षाही गतीने काम करत असताना दिसून येतो याचा उपयोग शालेय अभ्यासात प्रगती होण्यासाठी व प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेसाठी कसा होतो त्यांनी उदाहरणाद्वारे सर्वांना पटवून या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून विविध राज्यातून विद्यार्थी पालकांसहित उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी पुणे येथे सर्व पालक व शिक्षक समवेत जाहीर झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटात अबॅकस साठी 75 गणिते अचूक सोडविणे अनिवार्य होते. यामधे करमाळा येथील सार्थक वनारसे इंटरनॅशनल रँक तिसरा सार्थक संजय करंडे आंतरराष्ट्रीय रँक फोर्थ , आदित्य अभिजीत दुधे आंतरराष्ट्रीय रँक 1st, विवान दिनेश मेहेर आंतरराष्ट्रीय रँक सेकंड पलक प्रीतम बलदोटा इंटरनॅशनल सिक्स रँक घेऊन अकॅडमी ची
उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली अकॅडमी या स्पर्धेसाठी 56 विद्यार्थी सहभागी झाले होते. अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे या शाळेतूनही विद्यार्थी सहभागी होते.आंतरराष्ट्रीय क्रमांकावर विविध लेव्हल्स मधून विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले
शरवरी रोहित शिंदे (आंतरराष्ट्रीय सातवा रँक) प्रणील अनिल वैद्य आंतरराष्ट्रीय रँक49
सुयश दयानंद चौधरी आंतरराष्ट्रीय रँक19 श्रावणी रामेश्वर खराडे आंतरराष्ट्रीय रँक 7 आर्यन तात्यासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय बँक18
अथर्व गहिनीनाथ बनसोडे आंतरराष्ट्रीय रँक32

साद बागवान आंतरराष्ट्रीय 50
रिद्धी प्रशांत शिंदे आंतरराष्ट्रीय 54
प्रतीक जालिंदर सावंत55
राजवी चिन्मय मोरे58 आरुष बलभीम बनसोडे 18
आदेश आशिष मेहता125
शंभुराजे प्रफुल्ल
शिंदे 93
शिवतेज वर्धमान जाधव77
ऋषिराज वीरेंद्र लष्कर52
रिदम भूपेंद्र बोराडे 9 शरयू रघुनाथ फरतडे 11

अन्वी अमोल हिरण50
रियांशी प्रणित कुमार जैस्वाल45
ईश्वरी भारत मुकणे30
साई सागर काळे59
यश नरेश शहा21
स्पंदन बापू घरबुडे 16
आर्यन सामराज कापसे102 सहभागी अनुजा भोसले, सानवी राठोड वरील सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करमाळ्याचे नाव लौकिक केले आहे . व मुद्दा अबॅकस अकॅडमी ला विक्रमांचा उच्चांक मिळून दिलेला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश  करे पाटील व एडवोकेट बाबुराव हिरडे, समाजसेवक श्रेणिकाटेर यांच्याकडून कौतुक करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच स्मिता वनारसे , पूजा शिंदे  यांनीही मार्गदर्शन केले.

Previous Post

विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित केली पाहिजेत – पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार

Next Post

रमाईच्या त्याग आणि कष्टामुळेच भीमराव बाबासाहेब झाले!

Admin

Admin

Next Post
रमाईच्या त्याग आणि कष्टामुळेच भीमराव बाबासाहेब झाले!

रमाईच्या त्याग आणि कष्टामुळेच भीमराव बाबासाहेब झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697