Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती

Admin by Admin
February 6, 2025
in सोलापूर
0
भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ( प्रतिनिधी ) – भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी साळवे तसेच जिल्हा संघटक कुंडलिक चंदनशिवे मामा व सोलापूर शहर महिला अध्यक्षा म्हणून वैशाली सागर उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सल्लागार पंडित लंगर,जिल्हा कोषाध्यक्ष रविंद्र कांबळे अक्कलकोट कोषाध्यक्ष श्रीशैल शिवशरण संघटक आयुष्यमान दिलीप कदम हे उपस्थित होते.
महिला शहर कमिटीची बांधणी केली असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे काम वाढवण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार संस्था कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत तसेच सोलापूर जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासभा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असणाऱ्या अनुयायांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे यांनी केले . तसेच आपल्या संस्थेचे १० उद्दिष्टे व डॉक्टर बाबासाहेब मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँक के चे शेअर्स यांच्या बद्दल सविस्तर माहिती सर्वांना समजावून सांगितले कार्यक्रमासाठी इतर पदाधिकारी उपस्थित होते जयकार ठोंबरे, मारुती कांबळे, चंद्रकांत बनसोडे, कस्तुरा कांबळे, मंगल शिवशरण, आशा शेंडगे,उषा गाडे ,सुनंदा कांबळे, संगीता शिवशरण ,प्रमिला आपटे या उपाशीका उपस्थित होत्या तसेच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

Previous Post

शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Next Post

सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे , श्री सिध्देश्वर फाउंडेशनची मागणी

Admin

Admin

Next Post
सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे , श्री सिध्देश्वर फाउंडेशनची मागणी

सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे , श्री सिध्देश्वर फाउंडेशनची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697