Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Admin by Admin
February 5, 2025
in शैक्षणिक
0
शासकीय निवासी शाळेत पालक मेळावा संस्कृतिक कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पालक मेळाव्याला पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसाद

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम हुसेनसाब )

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शासकीय निवासी शाळेनी प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पालक मेळावा व संस्कृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नांदेडचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे. उमरी मुख्याध्यापक शेख नवाज मिनगिरे म्हणाले की शाळेतील शिक्षण हे काय आहे महत्त्व सांगितले शिक्षणाबाबत शाळेचे नाव कसे वाढवावे असे मिनगिरी  यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक तुपकरी ,संस्कृतिक प्रमुख श्रीमती बेंद्रीकर  , कराळे  , सोनाळे  श्रीमती कल्याणकर  , शेख , इंगळे ,सय्यद   आदिनी या कार्यक्रमाचा यशस्वी परिश्रम घेतले.

पालकांनी शाळेच्या सुविधा शिक्षणाबद्दल आपले विचार मांडले पालक परबतरा हणमंते पालक किरण वाघमारे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की शाळेतील भोजन राहण्याची सोय व विद्यार्थ्यांचे आरोग्याची अडचणी आणि शाळेतील सुविधा अतिशय सुंदर अनेक सुविधा उपलब्ध करून देणारे शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक हत्ते यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून त्याबद्दल दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

कुंचेली येथे श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा बावन्नाव्या वर्षा निमित्य अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण किर्तन सोहळा काल्याच्या किर्तन महाप्रसादाने उत्साहात संपन्न..

Next Post

भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती

Admin

Admin

Next Post
भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती

भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर शहर व सोलापूर कमिटीची पद नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697