भ्रष्टाचार विरोधी जनअक्रोश म राज्य संघटनेच्या माजलगाव तालुका अध्यक्ष पदी सचिन पाडमुख यांची निवड

माजलगाव (प्रतिनिधी)भ्रष्टाचार विरोधी जनअक्रोश महाराष्ट्र राज्य ते सस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष अँड आमोल डोगरे यांनी माजलगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे . माजलगाव तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते युवा नेते सचिन पाडमुख यांची निवड करण्यात आली आहे या निवडीने सचिन पाडमुख यांचे सर्वत्र आभिनंद होत आहे.
माजलगाव शहरातील गेस्ट हाऊस येथे दि २९ रोजी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश म राज्य संघटनेची माजलगाव तालुका कार्यकारणी बैठक झाली असता सर्वानुमते सचिन पाडमुख यांची निवड करण्यात आली या संदर्भात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे तसेच माजलगाव शहराध्यक्ष पदी शरद उजगरे ता उपध्यक्ष पदी रामप्रसाद टाकखणार,धम्मानंद भालेकर, सचिव पदी राहुल सिरसट ,संघटक लखन नवघिरे,वैभव जावळे,शत्रुक कसबे,शिलाताई तीनबोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडलेल्या कार्यकारणीचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.