Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रा.रामेश्वर लोंढे यांचे निधन

Admin by Admin
October 2, 2024
in शैक्षणिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी )
जुळे सोलापूर येथील रहिवासी प्रा.रामेश्वर नामदेव लोंढे यांचे मंगळवारी रात्री ११:३० वाजण्या सुमारास वयाच्या ६६ वर्षी निधन झाले आहे.

दयानंद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख होते. तसेच श्री शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूर संचलित या संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच शालेय समितीचे माजी अध्यक्ष होते.

त्याच्यांवर बार्शी तालुक्यातील कासारी या मुळगावी बुधवार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात मुलगी, जावाई , भाऊ , वहिनी, पुतण्या , नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन

Next Post

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

Admin

Admin

Next Post
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697