Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन

Admin by Admin
October 2, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी) 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे  कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी दिली आहे.
     महाराष्ट्राची कुलस्वामिनी, शक्तीदेवता आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात न्यासाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरा लगत जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ७ वा. होणार आहे. 
या हलत्या देखावा हा  घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहे. दि. ३ ऑक्टोबर ते दि. ११ ऑक्टोबर पर्यंत श्री तुळजाभवानी माता मंदिरात पदाधिकारी व सेवेकऱ्यांच्या हस्ते पूजन संपन्न होणार आहे.
चौकट : –
गुरुवारी सकाळी ११ वा. श्री शारदीय नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना सौ.व श्री अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, कार्याध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

Previous Post

तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शिरवळचा धुबधुबी तलाव भरून देण्याची मागणी

Next Post

प्रा.रामेश्वर लोंढे यांचे निधन

Admin

Admin

Next Post

प्रा.रामेश्वर लोंढे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157523
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697