Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल

Admin by Admin
September 12, 2024
in क्राईम
0
अक्कलकोट येथे ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी) हिंदू धर्मियाच्यां आराध्य देवतांवर आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दिनांक 22/08/2024 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी (नवीमुंबई) या ठिकाणी आयोजीत केलल्या संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव (पुर्ण नांव माहीत नाही ) यांने बुध्दीपुरस्पर उदेशाने समस्त हिंदु धर्मियाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्री रामचंद्र व लक्ष्मण सिता माता व उर्मिला माता व तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या बदल वादग्रस्त आक्षेपार्ह व अपमान कारक वक्तव्य
करून हिंदु धर्मियांचा श्रध्दाचा दुष्ट हेतुने जाणीव पुर्वक अपमान करून समस्त हिंदु धर्मियांचा धार्मिक भावना दुखवल्या आहेत म्हणून वगैरे मजकुराचा गुन्हा दाखल आहे. याबाबतची फिर्याद प्रथमेश विजय पवार रा – कमलानगर चौक यांनी दिली आहे.तपास अधिकारी – पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार हे करत आहेत.
Previous Post

रंग जल्लोषच्या  गीतांनी घातली अक्कलकोटकराना भुरळ !

Next Post

माकपाचे जेष्ठ नेते सिताराम येचूरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन

Admin

Admin

Next Post
माकपाचे जेष्ठ नेते सिताराम येचूरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन

माकपाचे जेष्ठ नेते सिताराम येचूरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156960
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697