Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेना कामगार सेना विभागाकडून बांधकाम कामगारानां गृहपयोगी साहित्याचे वाटप

Admin by Admin
August 29, 2024
in सामाजिक
0
शिवसेना कामगार सेना विभागाकडून बांधकाम कामगारानां गृहपयोगी साहित्याचे वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना.  यांच्यावतीने बांधकाम कामगार यांना गृहपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबाण्णा तेगेळीं हे होते     यावेळी श्री  स्वामी समर्थांच्यां फोटोचे पूजन मुख्यमंत्री जनकल्याण विभागाचे श्रीकांत गोसावी  यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. श्रीकांत गोसावी यांनी  कामगारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात  15  बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बबलाद शिवसेना शहर महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे कामगार सेना शहराध्यक्ष जयश्री कोलाटी शिवसेना महिला आघाडी तालुका उपप्रमुख अनिता घोडके शाखाप्रमुख गंगाबाई स्वामी , प्रवीण घाटगे माहिती अधिकारी तालुका संपर्कप्रमुख लक्ष्मण हेगडे जीप गाडी चालक-मालक संघटना माजी अध्यक्ष बाजीराव जाधव  सधनशील शेतकरी सिद्धप्पा हेगडे हन्नुर विजयकुमार कोटणीस आपाशा बुधवंत प्रभावती बुधवंत पार्वती बुधवंत शरणाबाई हिप्परगी लता जाधव नागमणी  नल्ला व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड

Next Post

माजलगाव येथे शेकापचा तब्बल दोन तास रास्ता रोको

Admin

Admin

Next Post
माजलगाव येथे शेकापचा तब्बल दोन तास रास्ता रोको

माजलगाव येथे शेकापचा तब्बल दोन तास रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156453
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697