Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

चंद्रकांत विठ्ठल सुरवसे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

Admin by Admin
May 2, 2025
in सामाजिक
0
चंद्रकांत विठ्ठल सुरवसे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारुक शेख )
परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे .चंद्रकांत विठ्ठल सुरवसे (परिचर) यांचा जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल यांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दिनकर पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन  रामचंद्र इंगळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला तसेच यास्मीन सय्यद मुख्याध्यापक उर्दू शाळा ह्या होत्या. चंद्रकांत सुरवसे यांनी 25 /01/1984 पासून भारतीय लष्करात सेवा करून ते दिनांक 31/07/2004 रोजी लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.तसेच त्यानंतर ते दिनांक 03/05/2008 पासून आजपर्यंत कार्यरत आहेत येत्या 31/05/2025 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. प्रामाणिक पणा व कामावर निष्ठा हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट आहे.
यावेळी पूर्ण जिल्हा परिषद कॅम्पस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी उषा सुरवसे ,मुलगी श्रध्दा सुरवसे,प्रियंका सुरवसे,मुलगा .धीरज सुरवसे,सूनबाई मधुरा सुरवसे, श्रीमती शुभांगी देशमुख , मीनाक्षी मुंडे, रेखा उसराटे, गीतांजली मंडलिक, बाबुधी घाडगे, समीना दखनी, कुलसुम हूसेनी,तानाजी मिसाळ, सतीश खरात, नामदेव पखाले, शशिकांत माने, जमील बांगी, नितीन लोधवाल, महेंद्र शिंदे, यास्मीन पंजेशा, रुक्साना विजापुरे, शबाना काझी ,दत्ता कुमरे मुख्याध्यापक इंदिरा वस्ती प्राथमिक शाळा तसेच त्यांचे सहकारी आप्पा बल्लाळ, कन्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी पालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी  चंद्रकांत सुरवसे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाऊसाहेब सुर्यवंशी  यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आबासाहेब माळी यांनी केले.

Previous Post

परंडा तालुक्यातील एकही दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू देणार नाही:- तानाजी घोडके 

Next Post

आस्था रोटी बँकतर्फे अक्षय तृतीयेला सेवाभावी उपक्रमांची सुरम्य मेजवानी 

Admin

Admin

Next Post
आस्था रोटी बँकतर्फे अक्षय तृतीयेला सेवाभावी उपक्रमांची सुरम्य मेजवानी 

आस्था रोटी बँकतर्फे अक्षय तृतीयेला सेवाभावी उपक्रमांची सुरम्य मेजवानी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697