Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत रासपची तहसीलदारांकडे मागणी

Admin by Admin
August 15, 2024
in सामाजिक
0
खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत रासपची तहसीलदारांकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार विकास पवार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, संतोष सोलंकर, सतीश बिराजदार, दत्ताराम भांगे, बाबू शिकलगार, गणेश कांदे शिवा जमगे, प्रसाद मुकडे, साईनाथ फुलारे, शिवाजी खांडेकर, रवी बजंञी आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. परंतु यामध्ये अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई  पीक पाहणी सातबारा उताऱ्यावर आहे त्यांनाच हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली आहे परंतु काही कारणास्तव ऑनलाईन झाले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. तरी शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांच्या संख्येत वाढ !

Next Post

गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.

Admin

Admin

Next Post
गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.

गवंडी समाज- व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचा ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697