Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मोहोळजवळ अपघातात धोत्रीचे दोन युवक ठार 

Admin by Admin
May 12, 2026
in सोलापूर
0
मोहोळजवळ अपघातात धोत्रीचे दोन युवक ठार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –   मोहोळ येथील तेलंगवाडी गावाजवळ कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावाजवळ 12 मे 2026 रोजी मध्यरात्री अंदाजे एक वाजता भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर दिशेने येत असलेल्या MH 13 DT 8093 या एरिका कारने समोर जाणाऱ्या TN 54 R 8881 या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांचे नाव *संकल्प शिवपुत्र गुरव (वय २२) आणि त्यांचा मित्र नागनाथ मल्लाप्पा बिराजदार (वय २८) असे आहे.

दोन्ही तरुण दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील रहिवासी होते.अपघातानंतर दोघांना तात्काळ सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Previous Post

महाराष्ट्र सरकारचे तीन मोठे निर्णय , इंधन बचतीसाठी आखले नवे धोरण 

Next Post

१४ मे रोजी अक्कलकोटमध्ये  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन  गडकरी यांची उपस्थिती चार महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन

Admin

Admin

Next Post
१४ मे रोजी अक्कलकोटमध्ये  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन  गडकरी यांची उपस्थिती चार महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन

१४ मे रोजी अक्कलकोटमध्ये  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन  गडकरी यांची उपस्थिती चार महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697