सामाजिक
समाज सेवक अण्णा हजारे यांचा अक्कलकोट माहिती अधिकार कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
माहिती अधिकारी कार्यकर्ता फाउंडेशनच राज्यस्तरीय अधिवेशन राळेगणसिध्दी येथे रविवारी पार पडले. येथील मेळाव्याचे प्रमुख अतिथी समाजसवक अण्णा हजारे यांचा अक्कलकोट शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. अक्कलकोट माहिती अधिकारी कार्यकर्ता फाऊंडेशन तालुका महिला आघाडी संघटक वैशाली हावनूर व माहिती अधिकारी कार्यकारणी सदस्य स्वामीनाथ हेगडे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते अण्णा हजारे यांना शाल व श्रीफळ तसेच श्री स्वामी समर्थांचीं प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.