राजकीय
नरसी जिल्हा परिषद गट महाविकास आघाडी कडुन इच्छुक उमेदवार सौ.अनुरेखा प्रभाकर गायकवाड

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )
नायगाव तालुक्यातील नरसी जिल्हा परिषद गट महाविकास आघाडी कडुन इच्छुक उमेदवार सौ.अनुरेखा प्रभाकर गायकवाड नरसी ग्रामपंचायत सदस्या आहेत. नरसी येथील अनेक समस्यांवर व विविध योजना राबविण्यात मोलाचं सहभाग ह्या महिला सदस्यचा आहे.
ह्या गायकवाड परिवाराला दोन वेळा नरसी ग्रामपंचायत सदस्य म्हूणन समस्त ग्रामस्तानी निवडून दिल.
ह्यांचे पती प्रभाकर गायकवाड हे 2010 ते 2015 हे नरसी ग्रामपंचायत सदस्य राहिले.
लोक संपर्क खूप तगडा व सर्व सामाजिक बांधिलकी जपणारे गायकवाड परिवारातील महिला उमेदवारास लोकांनी पसंती दर्शवली म्हणून महाविकास आघाडी ( उबाठा ) कडे उमेदवारी मागणी करीत आहेत.



