Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ऊस पिकाच्या नुकसानीबाबत काँग्रेसकडून कुर्डूवाडी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Admin by Admin
October 8, 2025
in सोलापूर
0
ऊस पिकाच्या नुकसानीबाबत काँग्रेसकडून कुर्डूवाडी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माढा – अतिवृष्टी आणि, महापुरामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या ऊस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऊसाचे पिक पाण्याखाली गेल्यामुळे ते जमिनीवर झोपलेले अन् पडलेले आहे. त्यामुळे त्या ऊसाचे वजन घटणे व, ऊसाला उंदीर लागणे ह्या कारणाने उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत येवू शकतो. १ नोव्हेंबर तारखेपासून महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखाने चालू होणार आहेत. याकरिता सोलापूर जिल्ह्याच्या विशेषतः माढा, करमाळा, मोहोळ ह्या तालुक्यांतील साखर कारखानदारांनी ज्या उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पडलेला आहे तो प्राधान्यक्रमाने तोडणी करून न्यावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे तसेच; सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या आदेशाने काल रोजी माढा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व, कार्यकर्ते मिळून प्रांत अधिकारी कार्यालय – कुर्डूवाडी येथे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक चोपडे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन खैरे-पाटील, राजीव गांधी पंचायती राज संगठनेचे तालुकाध्यक्ष संदिप मोरे, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष रमेश रणदिवे, शहर सचिव निलेश गवळी, शहर उपाध्यक्ष जयकुमार काळे, आदी पदाधिकारी याठिकाणी उपस्थित राहिले होते.

Previous Post

एसटी बस कर्मचाऱ्यांचा ‘बेमुदत ठिय्या’ आंदोलन इशारा; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्राची वाहतूक थांबणार !

Next Post

तर पुढचा हल्ला दलित आयएएस अधिकारी, डॉक्टरांवर होऊ शकतो – प्रकाश आंबेडकर

Admin

Admin

Next Post
तर पुढचा हल्ला दलित आयएएस अधिकारी, डॉक्टरांवर होऊ शकतो – प्रकाश आंबेडकर

तर पुढचा हल्ला दलित आयएएस अधिकारी, डॉक्टरांवर होऊ शकतो - प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156447
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697