Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

“मनाच्या अमर्याद शक्तीने व सकारात्मक विचाराने जीवन यशस्वी होऊ शकते “ – माईंड पॉवर ट्रेनर डॅा. दत्ता कोहिनकर

Admin by Admin
August 31, 2025
in सामाजिक
0
“मनाच्या अमर्याद शक्तीने व सकारात्मक विचाराने जीवन यशस्वी होऊ शकते “ – माईंड पॉवर ट्रेनर डॅा. दत्ता कोहिनकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( आयुब शेख )सर्वोदय प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवनिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेसाठी पहिले पुष्प गुंफताना पुणे येथील प्रसिद्ध माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी सांगितले की, मानवी मन अमर्याद शक्तीचे प्रतीक आहे व आयुष्यामध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास जीवन यशस्वी होऊ शकते व आपल्याला जीवनातील सर्व गोष्टी प्राप्त करता येतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार दोशी हे होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार सचिव अमरजीत साळुंखे व सदस्य सागर पुराणिक यांनी केला. रसिक स्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, गणेश करे पाटील, प्राचार्य मिलिंद फंड , नायब तहसीलदार विजयकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वोदय प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेतील यावर्षीचे दहावे वर्ष असून यावर्षीचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. दत्ता कोहिनकर यांनी जीवनातील अनेक रहस्यमय व यशस्वी पैलू सांगितले. आपण मनाची शक्ती सकारात्मक ऊर्जा आणि उच्च ध्येय ठेवल्यानंतर जीवन यशस्वी होऊ शकते तसेच चांगल्या विचाराने माणूस तणावापासून दूर होतो. यावेळी त्यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवली व सभागृहातील सर्व श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे , प्रस्ताविक सर्वोदयाचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोदय प्रतिष्ठानचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, सुधीर माने, उमाकांत जाधव, अजित कणसे प्रा. अक्षय घुमरे, अमोल रणशुर, वैभव पोतदार , सुनील पवार, संतोष कांबळे, गोपाल वाघमारे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

लोकशाहीर अमर शेख

Next Post

परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

Admin

Admin

Next Post
परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156505
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697