महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम यांचा कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश

 
मुंबई –  दिनांक १०/०८/२०२५ रोजी आंबेडकर भवन दादर मुंबई रिपब्लिकन सेना कार्यालयात रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष  आनंदराज यशवंत आंबेडकर ,  अमन आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय महासचिव संजिव बौधनकर , रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद काळे , रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित रामचंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केले आहेत,
यावेळी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा महासचिव राजशेखर चंदनशिवे, सोलापूर जिल्हा प्रभारी सिध्दार्थ कांबळे, जिल्हा संघटक भारत नाना रणशृंगारे, प्रा रंजित जाधव सर रोहित रासे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सागर गायकवाड आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button