Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजारला ( समाधी ) अभिषेक करून ऊर्स उत्सवास प्रारंभ

Admin by Admin
August 11, 2025
in सामाजिक
0
हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजारला ( समाधी ) अभिषेक करून ऊर्स उत्सवास प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील सुफी संत ,सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजारला ( समाधी ) अभिषेक करून ऊर्स उत्सवास प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजार ला शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक करण्यात आले . यावेळी हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांच्या मजारला ( समाधी ) मोरपिसाऱ्याने स्वच्छता करण्यात आली. यानंतर गुलाब पाण्याने मजार धुण्यात आले. नवीन कापडाने स्वच्छता करून मजारवर अत्तर लावण्यात आले. हजरत शेख नुरूद्दीन बाबा चिस्ती दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यदशाह नसिनपाशा पिरजादे यांच्या  प्रमुख उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मजारला पांढरी गलफ चढविण्यात आली. नंतर रंगीत गलफ घालण्यात आली. यानंतर विधीनंतर भाविक भक्तांना दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यात आला. हजरत शेख नुरूद्दीन बाबा  यांच्या मजार समाधीला  भक्तांच्या उपस्थितीमध्ये सादर चढविण्यात आले. यावेळी सज्जादा नशीन व उपस्थितानी कलाम सलाम केले. तसेच यावेळी सज्जादानशीन धर्मगुरू यांची प्रार्थना  (फात्याखानी ) झाली. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हजरत शेख नुरद्दीन बाबा दर्गाहाचे सज्जादानशीन, पुण्याचे स्वामी भक्त नरेश अहिरे ,दर्गाहचे सचिव जैनुद्दीन अश्रफी, नागनहळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल , राजशेखर कापसे , पंचायत समितीचे अधिकारी मठ , जोशी ,सज्जादानशीन यांचे मोठे बंधू एडवोकेट ए .के. पिरजादे , अहमदपाशा पिरजादे , अडवोकेट अजीमपाशा पिरजादे ,अडवोकेट फहिमपाशा पिरजादे , पिरपाशा पिरजादे ,नदीमपाशा पिरजादे , वशिमपाशा पिरजादे ,आसिफपाशा पिरजादे ,  नईमपाशा पिरजादे , जासिमपाशा पिरजादे कुमारी अवजा पिरजादे पत्रकार नंदकुमार जगदाळे दाता बळोरगी ,  सैपन शेख ,कवी होटकर आदींसह शेकडो भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम यांचा कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश

Next Post

मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट

Admin

Admin

Next Post
मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट

मतिमंद निवासी शाळेस अभय गुणधर खोबरे अध्यक्ष लायन्स क्लब अक्कलकोट यांच्यावतीने व्हील चेअर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157271
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697