Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

डॉ प्रतापसिह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

Admin by Admin
August 10, 2025
in शैक्षणिक
0
डॉ प्रतापसिह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )

परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल येथे शुक्रवारी (८ ऑगस्ट) रोजी स्कॉलरशिप, नवोदय, एमटीएस, मंथन, इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेतील उत्कृष्ट गुण मिळवलेल्या
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देत गौरविण्यात आले.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ३ री मधून श्रेयश चंद्रकांत सुर्यवंशी केंद्रात प्रथम व राज्यात २२ वा, ७ वो मधील जुहिरा अयुब मुजावर केंद्रात प्रथम, राज्यात ३८ वा क्रमांक मिळवला तर
मंथन परीक्षेत ३ री मधील श्रेयश चंद्रकात सुर्यवंशी केंद्रात दुसरा तर राज्यात ३२ वा, तसेच ७ वी तील आरुषी देवान पाटील केंद्रात दुसरी व राज्यात तिने २९ वा र क मिळवला. इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत पहिलीतील अर्णव तानाजी गरड राज्यात ५ वा, दुसरीतुन अनन्या अमोल जाधव राज्यात २२ वा तर ९ वी तील आवेज अजिम मुजावर राज्यात २२ वा क्रमांक मिळवत या सर्वांनी उत्कृष्ट यश मिळवले.

पाचवीतील शिष्यवृत्ती परिक्षेतील पात्र विद्यार्थ्यांमध्ये सलोनी शाम जाधव, भक्ती आनंद खराडे, राजवी किशोर चैतन्य, राजकन्या विक्रम जगताप तर सातारा सैनिक स्कूलसाठी निवड झालेला विद्यार्थी प्रज्वल राजकुमार गरड व स्पर्धा परीक्षाचे प्रमुख हर्षद फासे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य संतोष भांडवलकर, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी नांगरे यांनी केले.

Previous Post

आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा

Next Post

परंडा येथे नवनियुक्त पीआय चोरमले व पारेकर  यांचा बापू बनसोडे यानी केला सत्कार

Admin

Admin

Next Post
परंडा येथे नवनियुक्त पीआय चोरमले व पारेकर  यांचा बापू बनसोडे यानी केला सत्कार

परंडा येथे नवनियुक्त पीआय चोरमले व पारेकर  यांचा बापू बनसोडे यानी केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697