Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा

Admin by Admin
August 10, 2025
in सामाजिक
0
आस्था फाऊंडेशनतर्फे एसटी कामगार व आश्रमातील आजोबांना रक्षाबंधन शुभेच्छा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : ( प्रतिनिधी ) रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण. या निमित्ताने आस्था रोटी बँक व आस्था फाऊंडेशन (संस्थापक विजय छंचुरे) तर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे  एसटी कामगार आणि आश्रमामधील आजोबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

एसटी कामगार हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे व वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा देतात. त्यांचे हे योगदान समाजासाठी मोलाचे आहे. तसेच, आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव, संस्कार आणि माया पुढील पिढीकडे पोहोचविणारे अमूल्य ठेवे आहेत
एसटी महामंडळ यांना कुठले सणवार माहीत नसतात ते सकाळी उठले की ड्युटीला येतात आणि त्यांना ते सणवार माहित पडत नाहीत म्हणून आस्था रोटी बँक यंदाची राखी पौर्णिमा एसटी महामंडळ मधील कंडक्टर ड्रायव्हर वर्कशॉप मधील काम करणारे कामगार व तसेच प्रवाशांना सुद्धा राखी बांधण्यात आले आहे.
यावेळी एसटी महामंडळाचे सोलापूर डिव्हिजनचे जिनदोडे , कांबळे  व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.

रक्षाबंधनाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेचे महिला कार्यकर्ते नीलिमा हिरेमठ छाया गंगणे स्नेहा मेहता नेता आकुडे संगीता छंचुरे विजयालक्ष्मी शिंदगी विद्या सिंगम स्वामी मॅडम अर्चना कांबळे सपना कांबळे अरुण गवळी या सर्वांनी आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्व बांधवांना राखी बांधले
तसेच आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते प्रकाश डोंगरे व पुष्कर पुकाळे यांनी खूप मोलाचे कार्य केले आहे
सोलापूर मधील विविध आश्रमामधील आजोबांना राखी बांधून आपुलकी निर्माण रक्षाबंधन साजरी केले
विजय छंचुरे यांच्या आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविण्यात आला. “आपली छोटी मदत कोणाच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकते,” असा संदेश यावेळी देण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन नीलिमा हिरेमठ यांनी केले.

Previous Post

हजरत शेख नुरद्दीन बाबा ऊर्स निमित्त एन एस सोशल  ग्रुपच्या वतीने गरीब गरजू महिलांना संसारोपयोगी  धान्य वाटपाचे आयोजन

Next Post

डॉ प्रतापसिह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

Admin

Admin

Next Post
डॉ प्रतापसिह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

डॉ प्रतापसिह पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697