सामाजिक
परंडा येथे नवनियुक्त पीआय चोरमले व पारेकर यांचा बापू बनसोडे यानी केला सत्कार

परंडा ( फारूक शेख )परंडा पोलिस ठाणाचे पोलीस निरीक्षक पारेकर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक चोरमले यांनी परंडा पोलिस ठाण्यात पदभार स्वीकारल्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते पो नि चोरमले व पो नि पारेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळीस एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे
माजी तालुकाध्यक्ष उत्तम ओव्हाळ तालुकाध्यक्ष दादा सरवदे सोशल मीडिया टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे . जयराम साळवे .बापू हावळे . बाबा गायकवाड .शिवाजी चव्हाण . श्याम गायकवाड . इत्यादी उपस्थित होते.




