Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Admin by Admin
July 2, 2025
in क्राईम
0
करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( आयुब शेख )करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.दि. ०६/१२/२०२४ रोजी फिर्यादी नामे अभिजीत जीवन सरडे, वयः २७ वर्षे, रा. कंदर, ता. करमाळा या नी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, ०६/१२/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. ते दुपारी ०२:३० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी उचकटुन त्यांच्या घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेली आहे वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने करामळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७८८/२०२४, भा. न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचा निरंतर तपास चालु आहे.

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा आरोपी नामे रामेश्वर जंगल्या भोसले, वयः २५ वर्षे, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड याने केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपी यास अटक करुन मा. न्यायालयाकडुन त्याची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन घेवुन त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेल्या दागीन्यापैकी १,५०,०००/- रु. किंमीतीची सोन्याची कर्नफुले व सोन्याची दुशी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपी याचेविरुध्द यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ७८८/२०२४, भा. न्या. सं. कलम ३३१(३), ३०५ (अ) प्रमाणे.

२) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ७७५/२०२४, भा.न्या. सं. कलम ३०९ (९), ३३१ (५) प्रमाणे.

३) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ६७४/२०२४, भा. न्या. सं. कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे.

४) गंगापुर पोलीस ठाणे गु.र.नं. ४२५/२०१८, भा.द. वि.सं. कलम ३९९, ४०२ प्रमाणे,

५) बिडकीन पोलीस ठाणे गु.र.नं. ८१/२०२१, भा.द. वि.सं. कलम ३९४, ४११, ३४ प्रमाणे.

६) कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ३६०/२०२१, भा.द.वि. कलम ३८०, ४५७ प्रमाणे.

७) राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ६९२/२०१६, भा.द. वि. कलम ३८०, ५११ प्रमाणे. ८) आष्टी

पोलीस ठाणे गु.र.नं. १८६/२०१५, भा.द.वि. कलम ३९४, २९९ प्रमाणे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक. अतुल कुलकर्णी  सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक , . प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी ,. अजित पाटील  करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक/रणजीत माने, म. सहा. पोलीस निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उप. निरी. प्रशांत मदने, पो. हवा./१६४८ अजीत उबाळे, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.शि./८४३ सोमनाथ गावडे, पोकॉ/६८९ योगेश येवले, पोकॉ/१६७ मिलिंद दहिहांडे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे तसेच अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि./गळवे व पो.शि. / व्यंकटेश मोरे, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Previous Post

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन

Admin

Admin

Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697