Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन

Admin by Admin
July 2, 2025
in सोलापूर
0
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( आयुब शेख ) करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन सायंकाळी साडेसात वाजता झाले .
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीमध्ये संत स्वराज्य आणि संविधान या विषयावर प्रबोधनात्मक किर्तन संपन्न झाले. या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज व ज्या ज्या महापुरुषांनी समाज उन्नतीसाठी कार्य केले त्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर केला व संविधान जपले पाहिजे. संविधान जगले पाहिजे असा संदेश या कीर्तनातून देण्यात आला आणि संविधान हेच भारताचे वास्तव सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे असाही मुख्य संदेश या कीर्तनातून प्रबोधनातून देण्यात आला. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एकमेव दिंडी असेल त्या दिंडीमध्ये संत स्वराज्य आणि संविधान या विषयावर जागृती केली जाते आणि जागृती करत आले आहेत असे रामदास महाराज जाधव यांचे चिरंजीव व कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त  भारत महाराज रामदास जाधव हे या दिंडीचे नियोजन करत आहेत. भारत महाराजांचा आम्हाला अभिमान आहे खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांचा जागर आपण करत पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघाले आहात या बाबीचे कौतुक करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार  शिल्पाताई ठोकडे यांनी सुद्धा कौतुक केले आणि खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन हे समाजाला किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले. या बाबीचा अभिमान वाटला असे कौतुकाचे उद्गारही तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी या दिंडीच्या संदर्भात काढले आणि खऱ्या अर्थाने संत साहित्याची ही दिंडी आहे आणि खरा विठ्ठल माणसातच आहे. खरा देव हा माणसातच आहे हे तुम्ही सिद्ध करत आहात हे सध्याच्या पिढीने अनुकरण करावे असे आपण प्रबोधन करत आहात पुढील काळामध्ये आपणास शुभेच्छा दिल्या व काही कमतरता असल्यास कळवा असेही जाताना ठोकडे मॅडम यांनी सांगितले.  करमाळा तालुक्यामध्ये स्वागतही केले .तसेच तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सत्कार महापुरुषांचे पुस्तके व ग्रंथ भेट देऊन केला याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. हा सत्कार मी कायमस्वरूपी लक्षात ठेवीन व असे अनुकरण इतरांना करण्यास सांगेन असेही शिल्पा ठोकडे यांनी सांगितले. यावेळी मराठ सेवा संघ , संभाजी ब्रीगेड व जिजाऊ ब्रिगेड चे सर्व पदाधीकारी व सदस्य उपस्थीत होते .

Previous Post

गेल्या २६ वर्षापासून अन्नछत्र मंडळाचा धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन – अभिनेते आदेश बांदेकर

Next Post

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Admin

Admin

Next Post
करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697