Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन

Admin by Admin
July 2, 2025
in सोलापूर
0
खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

सोलापूर ( प्रतिनिधी )शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असता मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी पालखी सोबत चालणाऱ्या असंख्य वारकऱ्यांचे आणि पालखीचे मनोभावे स्वागत करून दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समाधानासाठी व सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी साकडं घातलं. यावेळी तहान भूक हरपून डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आणि भक्तिभावाची आस ठेऊन मैलोन-मैल पायी चालत भागवत संप्रदायाची भगवी पताका हाती घेऊन टाळमृदंगाच्या गजरात विठुनामाचा जप करत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांसोबत चालताना मन धन्य होऊन गेलं. भक्तिपरंपरेचा आणि वारीच्या संस्कृतीने दिलेला एकात्मतेचा, भक्तिभावाचा, बंधुभावाचा वारसा असाच वृद्धिंगत व्हावा अशी भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री गजानन महाराज संस्थान च्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, रामचंद्र पतंगे, सरपंच नेताजी वाघमारे, जिल्हा कॉग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, रविंद्र राऊत, नागेश धसाडे, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ,दिवसा घरफोडीच्या गुन्हयातील १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड

Admin

Admin

Next Post
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697