Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सकाळच्या घडामोडी

Admin by Admin
June 26, 2025
in महाराष्ट्र
0
सकाळच्या घडामोडी

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट,सीबीएसई दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी
महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? माजी मंत्री बच्चू कडूंचा हल्लाबोल
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केलं, अजित पवार म्हणाले, त्याच्याशी बोलेन; आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा
अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यावर मध्यस्थीची जबाबदारी
माळेगाववर अजित पवारांचे वर्चस्व, 21 पैकी 20 जागा जिंकल्या; चंद्रराव तावरे एकाकी झुंजले, तर शरद पवार पॅनेलचा सुपडा साफ
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का
मोहोळचे आमदार राजू खरे यांना उमेदवारी देणे ही आमची चूक; निवडून आलेल्या आमदाराबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी
EPFO  कडून मोठी घोषणा, आता 5 लाख रुपयांपर्यंत पीएफ अ‍ॅडव्हान्स मिळणार, कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत
 बॉलिवूडचा भाईजान आता क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालणार, सलमान खान बनला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील दिल्ली फ्रँचायझीचा मालक
Previous Post

सोलापूरच्या माजी महापौर  शोभा बनशेट्टी आणि . श्रीशैल बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

सातारा येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

Admin

Admin

Next Post
सातारा येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

सातारा येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697