Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरच्या माजी महापौर  शोभा बनशेट्टी आणि . श्रीशैल बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश

Admin by Admin
June 25, 2025
in राजकीय
0
सोलापूरच्या माजी महापौर  शोभा बनशेट्टी आणि . श्रीशैल बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूरच्या माजी महापौर  शोभा बनशेट्टी आणि . श्रीशैल बनशेट्टी यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. माजी महापौर यांना योग्य महाराष्ट्र राज्य स्तरीय जबाबदारी देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा महेशनाना साठे, सोलापूर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिता माळगे, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रियांका परांडे, योगेश माळगे उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी. बी. खेडगी शिक्षण संकुल परिसरात विविध प्रकारच्या सुमारे २४१ वृक्षारोपण

Next Post

सकाळच्या घडामोडी

Admin

Admin

Next Post
सकाळच्या घडामोडी

सकाळच्या घडामोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697