Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड

Admin by Admin
June 23, 2025
in सोलापूर
0
करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( आयुब शेख )
करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी नव्यानेच एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट आलिम पठाण तर सचिव पदी एडवोकेट विनोद चौधरी तर सहसचिव पदी एडवोकेट बालाजी इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदरची निवड २०२५ ते २०२६ या एक वर्षाकरिता करण्यात आली ही निवड वकील संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्या उपस्थितांमध्ये शांततेच्या वातावरणात पार पडली.सदरची निवड मावळते अध्यक्ष एडवोकेट रवींद्र बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सूचक म्हणून एडवोकेट सुनील रोकडे तर अनुमोदक म्हणून एडवोकेट अजित विघ्ने यांनी काम पाहिले.

करमाळा वकील संघटनेच्याअध्यक्षपदी नव्यानेच एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

Previous Post

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योग दिन संपन्न

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी

Admin

Admin

Next Post
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697