Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योग दिन संपन्न

Admin by Admin
June 22, 2025
in शैक्षणिक
0
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात योग दिन संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( प्रतिनिधी ) – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे .विलासराव घुमरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य .संभाजी किर्दाक,योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे ,महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजनाचे (एनएसएस) विद्यार्थी , अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, यशवंत परिवारातील सर्व सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बार्टी संस्थेच्या वतीने आषाढी वारीत संविधान दिंडीची उत्साही सुरुवात — लोकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे महत्त्व

Next Post

करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड

Admin

Admin

Next Post
करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड

करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157103
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697