Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी

Admin by Admin
June 23, 2025
in राजकीय
0
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याच्यां निवडी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

 महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख  एकनाथ शिंदे , शिवसेना सचिव  संजय मोरे  यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  प्रीतम धारिया  शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या हस्ते शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर व मंगळवेढा तालुका बार्शी तालुका तसेच मोहोळ येथील पदाधिकारी यांची निवड  करण्यात आली.शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  प्रीतम धारे  यांच्या आदेशाने निवड करण्यात आलेले निवडीचे पत्र शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या हस्ते व सोलापूर शिवसेना  शहराध्यक्ष सचिन चव्हाण सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांना तेगेंळी सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर व शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे व अक्कलकोट शिवसेना शहर उपमुख वर्षाताई मेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील पदाधिकाऱ्यांचे निवड करण्यात आले.  शिवसेना बांधकाम कामगार सेना बार्शी तालुकाप्रमुख पदी बाळासाहेब तुपसमीदर उपप्रमुख पदी अविनाश कांबळे सचिव समाधान कांबळे सहसचिव बाळासाहेब अवघडे खजिनदार भगवान कडवे संघटक महेश तूपसमिंदर सहसंघटक सचिन कांबळे शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला आघाडी तालुकाप्रमुख आशा बनसोडे तालुका उपप्रमुख जिजाबाई घळके शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर शहर उपप्रमुख पदी सौ लक्ष्मी रामनळे शहर संघटक पदी लक्ष्मी यादव मंगळवेढा तालुका उपप्रमुख पदी विकास भोसले तालुका संघटक सागर टकले तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत कुचेकर तालुका कार्याध्यक्ष साईराम भडांगे तालुका सचिव अतुल पवार या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सोलापूर जिल्हा संपर्क महेश साठे व  सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण व  शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांना तेगेंळी सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे  यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यां चां सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होतो.

Previous Post

करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी एडवोकेट रामभाऊ निळ तर उपाध्यक्षपदी एडवोकेट अलीम पठाण यांची बिनविरोध निवड

Next Post

पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप..! श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम

Admin

Admin

Next Post
पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप..! श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम

पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप..! श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697