Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आश्लेषा बागडे हिची कझाकिस्तान येथील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Admin by Admin
June 20, 2025
in सोलापूर
0
आश्लेषा बागडे हिची कझाकिस्तान येथील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( आयुब शेख )- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एस.वाय. बी.ए.मधील कुमारी आश्लेषा बागडे हिची कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी निवड झालेली आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे दि १८ / ०६ / २०२५ रोजी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये ५९ किलो वजन गटामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची कुस्तीपट्टू कु.आश्लेषा बागडे हिची अंतिम फेरीमध्ये विजय प्राप्त करून भारतीय संघात निवड होऊन तिची दि.५ जुलै ते १३ जुलै २०२५ रोजी कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतासाठी नेतृत्व करणार आहे. या यशस्वी विद्यार्थिनीला क्रीडा प्रशिक्षक प्रा.रामकुमार काळे व तिचे पालक श्री.कल्याण बागडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु.आश्लेषा बागडे ही करमाळा तालुक्यातील अंजनडोह सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असून विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री . विलासरावजी घुमरे सर यांच्या प्रेरणेने तिने या यशाला गवसणी घातली.
या स्पर्धेतील यशस्वी निवडी बद्दल संस्थेचे सचिव .विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.रामकुमार काळे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अप्रतिम यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

बीडच्या अनुरागचा ‘नीट’ परीक्षेत देशपातळीवर डंका.. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक

Next Post

परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे विद्युत पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना विजेच्या शॉक लागून झीरो लाईनमनचा मृत्यू

Admin

Admin

Next Post
परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे विद्युत पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना विजेच्या शॉक लागून झीरो लाईनमनचा मृत्यू

परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे विद्युत पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना विजेच्या शॉक लागून झीरो लाईनमनचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697