Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे विद्युत पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना विजेच्या शॉक लागून झीरो लाईनमनचा मृत्यू

Admin by Admin
June 20, 2025
in महाराष्ट्र
0
परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे विद्युत पोलवरील लाईनचा स्विच बंद करताना विजेच्या शॉक लागून झीरो लाईनमनचा मृत्यू

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव / परंडा (प्रतिनिधी )परंडा तालूक्यातील जाकेपिंपरी येथे दि १९ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली असुन लाईनमनच्या सांगण्यावरून ABC स्विच बदलताना विजेचा शॉक लागून भैरवनाथ लांडगे वय वर्ष २५ यांचा जागीच मुत्यू झाला आहे.या घटनेमुळे जाकेपिंपरी सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.भैरवनाथ लांडगे यांचा मुत्यु विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणा मुळेच झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात असून या घटनेमुळे परिससरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

आश्लेषा बागडे हिची कझाकिस्तान येथील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Next Post

बार्टी संस्थेच्या वतीने आषाढी वारीत संविधान दिंडीची उत्साही सुरुवात — लोकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे महत्त्व

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697