Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

Admin by Admin
June 19, 2025
in सोलापूर
0
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     अक्कलकोट ( प्रतिनिधी )वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा,युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा आघाडी सोलापूर निरीक्षक अमोल लांडगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांच्या आदेशानुसार ही वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवडीची दिनांक १६ जून रोजी जाहीर करण्यात आली. सोलापूर जिल्हा पदी महासचिव अँड.दत्तात्रय कापुरे यांची निवड करण्यात आली आहे.. जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये -जिल्हा अध्यक्ष, सत्यवान चंदनशिवे,प्रकाश शिंदे, -जिल्हा उपाध्यक्ष , विक्रम चंदनशिवे -जिल्हा संघटक, सोमनाथ ढावरे -जिल्हा सचिव, दत्तात्रय भालशंकर – सदस्य
  या निवडी बद्दल सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .
Previous Post

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर महानगर वाॅर्ड शाखा अंतर्गत महिला कार्यकारिणीची निवड

Next Post

मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी

Admin

Admin

Next Post
मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी

मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697